“माझे सामाजिक तत्त्वज्ञान तीन शब्दांत सामावलेले आहे: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. परंतु कोणीही असे म्हणू नये की मी हे तत्त्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांतीवरून उसने घेतले आहे. मी ते तिथून घेतलेले नाही. माझी मुळे तथागत बुद्धांच्या शिकवणीत रुजलेली आहेत.”
— भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व थोर विचारवंत
Broadcast on All India Radio, Delhi on 3 October 1954, clarifying the Buddhist and ethical roots of his social philosophy.