“भारतीय म्हणून आपल्या निष्ठेला कोणत्याही स्पर्धक निष्ठेचा किंचितही धक्का लागावा हे मला मुळीच मान्य नाही, मग ती निष्ठा धर्मातून, संस्कृतीतून किंवा भाषेतून निर्माण झालेली असो.”
— भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व थोर विचारवंत
Delivered during the Constituent Assembly debates emphasizing national unity, fraternity, and common constitutional citizenship above sectarian identities.